Cup bra washing care : कप ब्रा ला साबण लावण्यापेक्षा एका बादलीत पाणी घेऊन त्यात डिटर्जंट टाकावे आणि त्यात ही कप ब्रा काही वेळ ठेवावी.
ब्रा धुवून झाल्यावर हँगरला अडकवून ठेवा जेणेकरून त्याचे कप्स शेपमध्ये राहतील
नेहमी स्वच्छ आणि दर्वेची धुतलेली ब्रा घाला. ब्रा धुताना जास्त गरम पाणी नका वापरू, जमल्यास कोमट पाण्यात धुवा. मशीनमध्ये कप ब्रा धुवू नका.
कप ब्रा ठेवण्यासाठी काही विशेष बॉक्स मिळतात त्यात तुम्ही विशेषतः कप ब्रा ठेऊ शकता.
मोठ्या खणात वेगवेगळे ठेवा. जरा जरी फोल्ड पडला कि ते कप्स खराब होतात आणि कपड्यांच्या बाहेरून तो शेप खूप घाणेरडा दिसतो.
कप ब्रा एकात एक घालून ठेऊ नका. ब्रा चे कप्स अजिबात फोल्ड करू नका,असं केल्याने ते लवकर खराब होतात.
ब्रा धुवून झाल्यावर हँगरला अडकवून ठेवा जेणेकरून त्याचे कप्स शेपमध्ये राहतील.