PHOTOS

हृतिकचा मुलगा 'या' हॉलिवूड अभिनेत्याची कार्बन कॉपी, फोटो पाहून व्हाल थक्क!

बॉलिवूडचा ग्रीक गॉड म्हणजेच हृतिक रोशनचे असंख्य चाहते आहे. हृतिक रोशनचे घारे डोळे आणि डॅशिंग पर्सनॅलिटीची चर्चा हॉलिवूडमध्येही होते. 

Advertisement
1/7
हृतिकचा मुलगा 'या' हॉलिवूड अभिनेत्याची कार्बन कॉपी, फोटो पाहून व्हाल थक्क!
हृतिकचा मुलगा 'या' हॉलिवूड अभिनेत्याची कार्बन कॉपी, फोटो पाहून व्हाल थक्क!

 हृतिक रोशनचं संपूर्ण कुटुंब एका कार्यक्रमात पोहोचले होते. यावेळी सगळ्यांच्या नजरा होत्या त्या म्हणजे हृतिक रोशनचा मुलगा हृदान याच्यावर.

2/7

ऋतिक रोशन आणि सुजैन खान यांच्या मुलाची डॅशिंग पर्सनॅलिटीवर संपूर्ण इंटरनेट फिदा झाले आहे. हृतिकचा धाकटा मुलगा हृदानचे फोटो व्हायरल होत आहेत. 

3/7

 हृदानने अलीकडे द रोशन्सच्या सक्सेस पार्टीत हजेरी लावली होती. येथे त्याचा लूक पाहून नेटकऱ्यांनी त्याची तुलना हॉलिवूड स्टारशी केली आहे. 

4/7

 हृदानचे गुड लूक्स पाहून युजर्सना फ्रेंच अमेरिकन अभिनेता Timothee Chalamet ची आठवण आली. हृदानचे इंडियन व्हर्जन, असं एका युजरने म्हटलं आहे. 

5/7

तर अनेक युजर्सनी म्हटलं आहे की, ऋदानने चित्रपटात यावं. त्याच्या हिरोसारखे गुण आणि लूक्स आहेत. तर, काहींनी म्हटलं आहे की हा स्टारकिड हॉलिवूडमध्येही काम करु शकतो. 

6/7

ऋतिक आणि सुझैन यांचे दोन्हीही मुलं सध्या शिक्षण पूर्ण करत आहेत. सध्या तरी ते सिनेमात दिसणार की नाही?  यात करिअर करणार की नाही, हे लवकरच कळणार आहे.

7/7

हृतिक आणि सुझैनच्या मोठ्या मुलाचे नाव रेहान आहे तर लहान मुलाचं नाव हृदान आहे. ऋतिक-सुझैनच्या घटस्फोटाचा परिणाम त्यांनी मुलांवर होऊ दिला नाही. 





Read More