8 मे पासून फ्रेंच रिवेरामध्ये यंदाच्या ' कान्स फिल्म फेस्टिवल'ची सुरूवात झाली आहे. यंदा बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्री यामध्ये सहभागी होणार आहेत.
कान्स फिल्म फेस्टिवलच्या पहिल्याच दिवशी हुमाची एन्ट्री झाली.
हुमा कुरेशीचा ड्रेस डिझायनर वरूण बहलने डिझाईन केला होता. रेड लिपलिस्ट आणि साजेशा ईअररिंंगने सजलेली हुमा खूपच सुंंदर दिसत होती.
यंदा पहिल्यांंदा हुमा कुरेशी कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये अवतरली आहे.
हुमा कुरेशी तिच्य अनोख्या अंदाजात सुंंदर दिसत होती. (फोटो साभार IANS)