Heart Blockage Symptoms in Body: चुकीची जीवनशैली आणि अयोग्य आहारामुळे अनेक त्रास आपल्या मागे लागतात. अशा रक्तपुरवठा करणाऱ्या नसा ब्लॉक होण्याचा त्रासही उद्धभवतो.
आज अनेक लोक हृदयाशी संबंधित आजारांनी त्रस्त आहेत. त्यातील एक म्हणजे हृदयाच्या नसांमध्ये येणारा अडथळा.
हृदयाच्या नसा ब्लॉक झाल्या तर त्यामुळे हृदयविकाराचा धोकाही वाढतो.
हृदयाच्या शिरा ब्लॉक झाल्यामुळे शरीरात कोणती लक्षणे दिसतात ते जाणून घेऊया.
असं असल्यास तुम्हाला छाती दुखण्याची समस्या जाणवू शकते.
याशिवाय चक्कर येण्याची तक्रार उद्भवू शकते
कोणतंही काम केल्याने तुम्हाला खूप लवकर थकवा येईल
याशिवाय मळमळ किंवा उलट्यांचा त्रासही होऊ शकतो