Samudrik Shastra:पुरुषांच्या अंगावर अनेक ठिकाणी केस असतात जे की सामान्य गोष्ट आहे. शास्त्रानुसार ज्या पुरुषाच्या अंगावर खूप केस असतात ते भाग्यवान मानले जातात. महिलांच्या शरीरावर त्यांना केस आवडत नाही. पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, महिलांच्या शरीरावर जास्त केस असणे हे शुभ मानले जाते. एवढंच नाही तर या लोकांचे पती खूप भाग्यवान मानले जातात.
ज्योतिषशास्त्रानुसार समुद्रशास्त्रातून मानवी शरीराच्या आकार आणि त्यावरील शरीरातील अवयव, चिन्हानुसार त्याचे नशिब, भाग्य आणि भविष्य सांगितलं जातं. महिलांना त्यांच्या शरीराच्या कुठल्याही भागावर केस असलेले आवडतं नाही. पण समुद्रशास्त्रानुसार महिलांच्या अंगावर जास्त केस शुभ संकेत असतं.
ज्या महिलांच्या शरीरावर जास्त केस असतात त्यांचे पती हे भाग्यवान समजले जातात. नेमकं समुद्रशास्त्र काय सांगतं पाहूया. त्याचा आपल्या भविष्यावर कसा परिणाम होतो. त्याच्या स्वभाव कसा असतो जाणून घेऊयात.
ज्या महिलांच्या हातावर केस असतील, तर शुभ मानले जाते. एवढंच नाही तर, त्यांचं पती देखील भाग्यवान मानले जातात. तर या महिला स्वभावाने हिंमतवान असतात.
ज्या महिलांच्या हातावर केस असतील अशा महिला खूप भाग्यवान असतात. तसंच त्या कोणतेही काम करण्यासाठी समर्पणाने करतात. अशा महिलांचा संसार सुखाचा असतो. पतीच्या पत्नीच्या कार्यामुळे खूष आणि आनंदी असतात. महिला त्यांच्यासोबत खंबीरपणे उभ्या असतात. त्यामुळे यांचे पती कोणताही निर्णय घेताना मागेपुढे पाहत नाहीत.
या महिला प्रचंड श्रीमंत असतात. या महिलांवर काही लक्ष्मीचा आशीर्वाद असतो. या महिलांना कधीही पैशांची कमी भासत नाहीत. प्रत्येक कामात त्यांना यश मिळतं. त्यामुळे सहाजिक या महिला पतीसाठी भाग्यशाली ठरतात.
ज्या महिलांच्या हातासोबतच छातीवरही केस असतात, त्या खूप भाग्यवान मानल्या जातात. या महिलांचा स्वभाव खूप प्रेमळ आणि समाधानी असतो. पण या महिला खूप चिडचिड्यादेखील असतात. यांना अनेक विषयांवर सहज समजून घेतात. यांच्या संसारात काही अडचणी येत नाहीत.
कानावर केस असणाऱ्या महिला या खूप प्रतिभावान असतात. या लोकांवर भगवंताची इतर लोकांपेक्षा जास्त कृपा असते. त्यांच्या आयुष्यात पैसाच पैसा असतो. या लोकांना कमी कष्टात भरपूर पैसा आणि यश मिळतो.
(Disclaimer : या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)