भारतातील या राज्यात एखादी मुलगी तिला पाहिजे तितक्या वेळा तिला आवडेल त्या मुलाशी लग्न करू शकते. जाणून घ्या सविस्तर
लग्न करून सेटल होण्याचे प्रत्येक मुलीचे स्वप्न असते. देशात कोणत्याही मुलीचे लग्न एकदाच होते.
मात्र, तुम्हाला माहिती आहे का की भारतातील एक असे राज्य आहे जिथे एक मुलगी तिला पाहिजे तितक्या वेळा कोणाशीही लग्न करू शकते.
भारतात ही अनोखी परंपरा मेघालय राज्यात आहे. जिथे महिला एकापेक्षा जास्त पुरुषांशी लग्न करू शकतात
कितीही वेळा लग्न करण्याची परंपरा ही खासी समाजात आहे. खासी समाजात महिलांना खूप आदर दिला जातो.
खासी समाजातील महिला ह्या घराच्या प्रमुख असतात. त्या 'कह' असं म्हटलं जातं.
'कह' या शब्दाचा अर्थ माती असा होतो. जी लोकांच्या जीवनात स्त्रियांचे महत्त्व दर्शवते.