India Most Scenic Roads: भटकंती करताना डेस्टीनेशनपेक्षा प्रवास अधिक सुंदर असतो आणि त्याचा मनमुराद आनंद घेतला पाहिजे असं म्हटलं जातं. याच उक्तीला धरुन आज आपण पाहणार आहोत भारतातील असेच काही भन्नाट रोड ज्यावरुन प्रवास करताना आपण परदेशात तर नाही ना असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही...
भारतातील सर्वात सुंदर रस्त्यांच्या या यादीमध्ये महाराष्ट्रातील एका रस्त्याचाही समावेश आहे. जाणून घ्या नेमके कोणते आहेत हे रस्ते आणि कोणत्या राज्यांमधील कोणत्या भागांना ते एकमेकांशी जोडतात....
वेलपराई-पोल्लाची रोड, तामिळनाडू
खार्दुंगला, लडाख
जैसलमेर-लाँगेवाला हायवे, राजस्थान
हेअरपीन बेंट रोड टू कोंडावेड्डू फोर्ट, आंध्र प्रदेश
मासिंगुडी-उटी रोड, तामिळनाडू
पांबन ब्रीज, रामेश्वरम, तामिळनाडू
साच पास, चंबा, हिमाचल प्रदेश
रोड टू हेवन, कच्छ, गुजरात
मिरीक रोड, दार्जिलिंग, पश्चिम बंगाल
बुकासांगारा ब्रीज, हम्पी, कर्नाटक
सिल्क रुट, झुलूक, सिक्कीम
बुम ला, तवांग, अरुणाचल प्रदेश
मुंबई-पुणे एक्सप्रेस वे, महाराष्ट्र (सर्व फोटो सोशल मीडियावरुन साभार)