Malti Chahar: टीम इंडियाचा क्रिकेटर दीपक चहरची बहीण मालती चहर तिच्या फोटोंमुळे सतत चर्चेत असते. तिने अनेक सिनेमात काम केलं असून तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज दीपक चहरची मोठी बहीण मालती आहे. सुपरमॉडेल आणि अभिनेत्री मालती चहर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. मालती चहरने आपला 2023 मधील पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
चेन्नई सुपर किंग्जचा अष्टपैलू खेळाडू दीपक चहरची बहीण मालती चहर हिचा 'इश्क पश्मिना' नावाचा चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित झाला होता.
मालती चहर व्यवसायाने सुपरमॉडेल आहे. मालती चहरच्या 'इश्क पश्मिना', 'दे दे प्यार दे', 'वेल्लापंती' आणि 'ए.आय. SHA:माय व्हर्च्युअल गर्लफ्रेंड सारख्या चित्रपटात दिसली आहे.
मालतीचा बिकिनीमधील या फोटोला चाहत्यांनी खूप पसंती दिली. मालती चहरने स्विमिंग पूलजवळ बिकिनी घातलेला सुंदर फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत मालतीने म्हटले आहे की, 2023 चा पहिला.
मालती चहरने 2017 मध्ये 'मॅनिक्योर' चित्रपटातून पदार्पण केले. तसेच, तिने 'जिनियस' आणि 'हुश' मध्येही काम केले आहे. मालती चहरने अनेक वेब सिरीज आणि जाहिरातींमध्येही काम केले आहे.