PHOTOS

तुम्हाला पाकिस्तानचं खरं नाव माहितीये का? जाणून घ्या शेजारच्या देशाचं खरं नाव आणि अर्थ

ांनी भारताला स्वातंत्र्य देताना देशाची फाळणी झाली आणि त्यामधूनच पाकिस्तानची निर्मिती झाली. मात्र आपल्या शेजारच्या या देशाचं खरं नाव आपल...

Advertisement
1/11

पाकिस्तानचं खरं नाव काय? असा प्रश्न विचारला तर आधी तुम्ही गोंधळून जाल. मात्र खरोखरच आपल्यापैकी अगदी कोणालाच आपल्या या शेजारच्या देशाचं खरं नाव ठाऊक नाही हेच सत्य आहेत. आपल्या शेजारच्या देशाचं खरं नाव आहे तरी काय पाहूयात...

2/11

पाकिस्तानची स्थापना 14 ऑगस्ट 1947 साली झाली. भारताची फाळणी होऊन पाकिस्तानचा जन्म झाला.

 

3/11

पाकिस्तान या नावाची फोड 'पाक' आणि 'स्तान' अशी होते. 

 

4/11

पाकचा अर्थ पवित्र आणि स्तानचा अर्थ भूमी असा होतो. म्हणजेच पाकिस्तान शब्दाचा अर्थ पवित्र अशी जमीन असा होतो. 

5/11

मात्र पाकिस्तानचं खरं नाव काय आहे हे तुम्हाला ठाऊक आहे का?

 

6/11

अगदी भारताचा शेजारी देश असूनही आपल्यापैकी अनेकांना खरोखरच पाकिस्तानंच खरं नाव ठाऊक नाही हे मान्यच करावं लागेल.

 

7/11

पाकिस्तानचं खरं नाव, 'इस्लामी जम्हूरिया-ए-पाकिस्तान' असं आहे.

 

8/11

पाकिस्तानच्या या खऱ्या नावाचा अर्थ इस्लामिक गणराज्य असाही होतो.

 

9/11

पाकिस्तानचा राष्ट्रध्वज हा हिरव्या आणि पांढऱ्या रंगाचा असून त्यावर चंद्र आणि तारा आहे.

 

10/11

पाकिस्तानचे पंजाब, सिंध, खैबर पख्तूनख्वा आणि बलूचिस्तान असे चार प्रमुख प्रांत आहेत.

 

11/11

पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद असून देशातील सर्वात मोठं शहर हे कराची आहे.

 





Read More