PHOTOS

International Yoga Day 2023 Wishes: 'आंतरराष्ट्रीय योग दिनी' व्हॉट्सअ‍ॅपवर ठेवा 'हे' स्टेट्स

International Yoga Day 2023 Wishes In Marathi: दरवर्षी २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. लोकांमध्ये योगाबद्दल जागरूक करावे, हा यामागचा उद्देश आहे. भारतीय संस्कृतीत योगासनांचे वेगळे महत्त्व आहे. दरम्यान आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त व्हॉट्सअ‍ॅपला स्टेट्स ठेवण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठीचे मेसेज पाहून घ्या. 

Advertisement
1/4
२१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस
 २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस

International Yoga Day: दरवर्षी २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. लोकांमध्ये योगाबद्दल जागरूक करावे, हा यामागचा उद्देश आहे. भारतीय संस्कृतीत योगासनांचे वेगळे महत्त्व आहे. दरम्यान आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त व्हॉट्सअ‍ॅपला स्टेट्स ठेवण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठीचे मेसेज पाहून घ्या. 

2/4
योग एक विज्ञान
योग एक विज्ञान

Yoga Day Images: योग हा धर्म नाही, ते एक विज्ञान आहे, ते निरोगीपणाचे विज्ञान, तारुण्याचे विज्ञान, शरीर, मन आणि आत्मा यांना जोडण्याचे विज्ञान.. योग दिनाच्या शुभेच्छा

3/4
आपल्याला स्वतःशी जोडतो
आपल्याला स्वतःशी जोडतो

International Yoga Day Greetings: योग आपल्याला स्वतःशी जोडतो, योग आपल्याला दैवत्वाची अनुभती देतो. योग दिनाच्या शुभेच्छा 2023..

4/4
रोग स्पर्श करत नाही
रोग स्पर्श करत नाही

योग करणार्‍याला रोग स्पर्श करत नाही. योगी बना, निर्मळ बना, जीवन सार्थकी बनवा. योग दिनाच्या शुभेच्छा..





Read More