चार वर्षांंपूर्वी नरेंद्र मोदींच्या प्रयत्नाने जगभरात योगदिनाच्या सेलिब्रेशनची सुरूवात झाली. नौसेनेच्या जवानांंनी पाण्यात योगाभ्यास केला.
चौथ्या आंतरराष्ट्रीय योगदिनी माजी नौसेना कमांड कर्मचारींनी विशाखापट्टणम ते बंगाल खाडी दरम्यान आईएनएस ज्योतिवर योगादिन साजरा केला.
कोची आणि केरळमध्ये आईएनएस जमुनावर योगा केला आहे.
यापूर्वी नौसेनेतील जवानांनी पाणबुडीवर अशाप्रकारे योगासनं केली होती.
महाराष्ट्रात नौसेनेतील सैनिकांंनी आयएनएस विराटवर योगासनं केली आहे. 4थ्या आंतरराष्ट्रीय योगदिनी देशभरात विविध कार्यक्रमांंचे आयोजन करण्यात आले आहे. ( फोटो : एएनआई)