विराटने त्याच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.
क्रीजवर विराट सोबत एबी डिविलियर्स पूलमध्ये मस्ती करताना दिसत आहे.
आरसीबीचा स्टार खेळाडू डिविलिय़र्स सोबत गोलंदाज नवदीप सैनी
केकेआरचा खेळाडू कुलदीप यादव देखील पूलमध्ये दिसला.
किंग्स इलेवन पंजाबचा सदस्य तेजिंदर ढिल्लन देखील यूएईमध्ये मस्ती करताना दिसला.
एकीकडे इतर टीमचे खेळाडू स्वीमिंग पूलमध्ये मस्ती करत असताना धवल कुलकर्णी समुद्र किनारी फिरताना दिसत आहे.
मुंबई इंडियन्सचा क्रिकेटर आदित्य तरे पत्नी करिश्मा आणि मुलगी रब्बानी सोबत...