PHOTOS

IPL 2023 Qualifier 2 : IPL 2023 दरम्यान शुभमन-साराचा Breakup? 'या' गोष्टीमुळे रंगली चर्चा

IPL 2023 Qualifier 2 : गुजरात टायटन्सचा सलामीवीर शुभमन गिलने शुक्रवारी क्वालिफायर - 2 मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध 129 रन्सची धडाकेबाज बाँटिंग केली. या IPL 16 मधील तो सर्वाधिक रन्स करणारा खेळाडू ठरला आहे. 

 

Advertisement
1/11

IPL 2023 दरम्यान शुभमन-साराचा Breakup झाल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. 

2/11

सारा आणि शुभमन गिल यांच्या अफेअरची चर्चा सर्वत्र रंगली असताना या दोघांचे ब्रेक झाले असल्याची चर्चा त्या एका गोष्टीमुळे रंगली आहे.

3/11

सारा अली खान की सारा तेंडुलकर नेमकं कोणाशी बिनसलं शुभमन गिलचं असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. 

4/11

शुभमन गिल त्याचा खेळामुळे जेवढा चर्चेत असतो तेवढाच त्याची खाजगी आयुष्य म्हणजे लव्ह लाइफमुळेही असतो. 

5/11

आयपीएलच्या या सिजीनमध्ये सर्वाधिक धावा करणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. अशातच त्याचा खाजगी आयुष्यात मात्र काही आलबेल नसल्याची चर्चा सुरु आहे. 

6/11

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आणि क्रिकेटर शुभमन गिल यांचं अफेयर सुरु आहे, असं एका फोटोनंतर चर्चा सुरु झाली होती. 

7/11

एका हॉटेलमधील त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पण या दोघांकडून या नात्याबद्दल कधीही स्पष्ट काही सांगितलं नाही. 

8/11

नुकताच मिळालेल्या माहितीनुसार सारा आणि शुभमन गिल यांनी एकमेकांना इन्स्टाग्रामवरुन अनफॉलो केलं आहे. 

9/11

यानंतर या दोघांमध्ये ब्रेकअप झाले आणि त्यांचामध्ये काही तरी बिनसलं असी चर्चा चाहत्यांमध्ये रंगली आहे. 

10/11

शुभमन आणि साराचं काही तरी सुरु आहे यामागे शुभमन यांचं एक वक्तव्य कारणीभूत ठरलं. सोनम बाजवाच्या 'दिल दिया गल्लां' या टॉक शोमध्ये बॉलीवूडमधील सर्वात योग्य अभिनेत्री सारा असल्याचं शुभमन बोला होता. 

11/11

त्याच शोमध्ये त्यांचा नात्याबद्दल विचारण्यात आलं होतं तेव्हा तो म्हणाला होता की, 'सारा का सारा सच बोल रहा हूँ, कदाचित हो, कदाचित नाही...' त्यानंतर चाहत्यांमध्ये त्यांचा प्रेमाची चर्चा सुरु झाली. 





Read More