IPL 2024 Mumbai Indians Captain: यंदा आयपीएलच्या सिझनमध्ये मुंबई इंडियन्सला दुसऱ्यांदा पराभवाचा सामना करावा लागला आहे. यामुळे सोशल मीडियावर मुंबई इंडियन्सचा ट्रोल करण्यात येतंय. यावेळी अनेक मीम्स देखील व्हायरल होतायत. यापैकी एक मीम मुकेश अंबानी आणि रोहित शर्मा यांचं आहे.
यापैकी एक मीम मुकेश अंबानी आणि रोहित शर्मा यांचं आहे.
हार्दिक सोडून सगळे खूप छान लढले.
हार्दिक एक चांगला फिनीशर आहे, एक दिवस तो मुंबईच्या फ्रेंचायझीला फिनीश करेल
कठीण प्रसंगात हसण्याची सवय जात नाही, असंही मीम व्हायरल होतंय.
नीता अंबानींचंही मीम व्हायरल होताना दिसतंय.
हार्दिकच्या कॅप्टन्सीला रोहितकडून राम राम
तर मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर रोहित शर्माचे चाहते काहीसे असे असतात, असंही मीम आहे
मुख्य म्हणजे यामध्येही आरसीबीला ट्रोल करण्यात येतंय.