IPL 2025 Rishabh Pant Sanjiv Goenka: ऋषभ पंत हा मागील अनेक पर्वांपासून दिल्लीतून खेळत होता. यंदा तो लखनऊच्या संघाकडून खेळत असून ही नवी सुरुवात पंतसाठी फारच धक्कादायक ठरली आहे. नेमकं घडलंय काय पाहूयात...
दिल्लीच्या निसटत्या विजयानंतर ऋषभ पंत तुफान ट्रोल झाला आहे. पाहूयात चाहत्यांनी काय म्हटलंय...
दिल्लीच्या संघातून लखनऊ सुपर जायंट्सच्या संघात आलेल्या ऋषभ पंतसाठी नवी सुरुवात एखाद्या वाईट स्वप्नासारखी ठरली. 209 धावांचं टार्गेट दिल्यानंतरही दिल्लीच्या संघाने पंतच्या संघाला सोमवारी पराभूत केलं. या सामन्यामध्ये पंत शून्यावर बाद झाला. त्यानंतर फिल्डींगमध्ये गोंधळ आणि कर्णधार म्हणून चुकलेले निर्णय यावरुन पंतसाठी लखनऊच्या संघाचे मालक संजीव गोएंकांनी 27 कोटी मोजल्यावरुन मिम्स व्हायरल झाले. पाहूयात असेच काही मिम्स...
पंत एवढे पैसे देण्याच्या लायक नाही, असं एकाने म्हटलंय.
पंतच्याच शब्दांमध्ये त्याच्या कामगिरीचं वर्णन
पंतची खेळी पाहून गोएंकांची ही अवस्था झाली असेल असं एकाचं म्हणणं आहे.
बॅटींग, फिल्डींग आणि कर्णधार म्हणूनही अपयशी
पैसे कसे वसूल करणार असा खेळत राहिलास तर?
इतर फलंदाज मज्जा म्हणून फटकेबाजी करत असताना 27 कोटींचा खेळाडू काय करतोय पाहा.
गोएंकांनी याच्यासाठी 27 कोटी खर्च केलेत विश्वास बसत नाही
6 बॉल शून्य धावा अन् 27 कोटी रुपये...
फलंदाजीमध्ये शून्य अन् फिल्डींगमध्येही गोंधळ घातल्याने 27 कोटी बुडाल्याची भावना असल्याचा चिमटा एकाने काढलाय.