PHOTOS

मंदिरातून बाहेर निघताना घंटा वाजवावी का? 99 टक्के लोक इथेच चूक करतात

ण केलं असेल तर जास्त लोकं मंदिरात जाताना आणि बाहेर पडताना देखील घंटा वाजवून बाहेर पडतात. पण मंदिरातून बा...

Advertisement
1/8

जास्त लोकं जेव्हा देवाच्या दर्शनासाठी आणि पूजा करण्यासाठी मंदिरात जातात. तेव्हा मंदिरात असलेला घंटा नक्कीच वाजवतात. 

2/8

नेहमीच मंदिरात प्रवेश करतात आणि निघताना घंटा वाजवतात. पण घंटा वाजवण्यासाठी काही नियम आहेत जे तुम्हाला माहित असायला हवेत. 

3/8

शास्त्रांनुसार, मंदिरात प्रवेश करताना घंटा वाजवण्यासाठी शुभ असल्याची मान्यता आहे. मंदिरात जाताच घंटा वाजवल्यानं देवी-देव यांचं आपण लक्ष आपल्याकडे वेधून घेतो. 

4/8

यासोबतच मंदिरातील घंटाचा आवाजानं परिसरातील वातावरण हे पॉजिटिव्ह होतं. पण तुम्ही मंदिरातून निघाल्यानंतर घंटा न वाजवं, मंदिरातून निघताना घंटा वाजवणं चुकीचं आहे असं म्हटलं जातं. 

5/8

असं म्हटलं जातं की असं केल्यानं देव नाराज होतो. मंदिरातून निघताना घंटा वाजवल्यानं आपल्यातील पॉजिटिव्ह एनर्जी नष्ट केलं. 

6/8

शास्त्रानुसार, पॉजिटिव्ह एनर्जी ठेवण्यासाठी मंदिरातून निघताना चुकूनही घंटा वाजवू नका. 

7/8

आपण जेव्हा मंदिरात जातो तेव्हा तिथलं वातावरण पॉजिटिव्ह कसं ठेवता येईल याकडे लक्ष ठेवा.  

8/8

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)





Read More