एखाद्या व्यक्तीला पहिल्यांदा भेटल्यानंतर किंवा फोन उचलल्यानंतर हॅलो हा शब्दच का म्हणतात, हे तुम्हाला माहितीये का?
फोन उचचल्यानंतर किंवा कोणाशी मेसेजवर बोलताना सगळ्यात पहिले हॅलो हा शब्द उच्चारला जातो. पण हॅलो या शब्दाचा अर्थ काय आणि त्याची सुरुवात कधीपासून झाली, हे तुम्हाला माहितीये का?
हॅलो हा शब्द कसा निर्माण झाला याची कहाणी खूपच रंजक आहे. या शब्दाची सुरुवात कशी झाली हे जाणून घेऊया.
टेलिफोनचा शोध लावणाऱ्या अॅलेक्झांडर ग्राहम बेल यांनी पहिल्यांदा हा शब्द वापरला होता, असा दावा केला जातो.
ग्राहम बेलच्या प्रेयसीचे नाव मारगेट हॅलो असं होतं. तिथूनच या शब्दाची निर्मिती झालीय
टेलीफोनचा शोध लागल्यानंतर ग्राहम बेल यांनी सगळ्यात पहिला फोन त्याच्या प्रेयसीला केला होता. तेव्हा त्यांनी पहिल्यांदा फोनवर मारगेटला केला आणि हॅलो म्हणून संबोधलं होतं.
तेव्हापासूनच फोन उचलल्यानंतर किंवा कोणाला मेसेज केल्यानंतर हॅलो बोलण्याची प्रथा प्रचलित झाली
हॅलो शब्द हा एखादा व्यक्तीला पहिल्यांदा भेटत असतानादेखील वापरला जातो.