PHOTOS

...या चिमुरड्यांसाठी जॅकलिन बनली 'सिक्रेट सॅन्टा'

...या चिमुरड्यांसाठी जॅकलिन बनली 'सिक्रेट सॅन्टा'

Advertisement
1/6
जॅकलिनचं खास ख्रिसमस सेलिब्रेशन
जॅकलिनचं खास ख्रिसमस सेलिब्रेशन

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसनं मुंबईत ख्रिसमस साजरा केला... पण, तिनं हा ख्रिसमस अत्यंत साध्या आणि संवेदनशील पद्धतीनं साजरा केला

2/6
जॅकलिनचं खास ख्रिसमस सेलिब्रेशन
जॅकलिनचं खास ख्रिसमस सेलिब्रेशन

जॅकलिनचा हा ख्रिसमस वेगळा ठरला... त्याचं कारण म्हणजे तिनं अनाथआश्रम आमि कॅन्सर पीडित चिमुरड्यांसोबत या सणाचा आनंद घेतला

3/6
जॅकलिनचं खास ख्रिसमस सेलिब्रेशन
जॅकलिनचं खास ख्रिसमस सेलिब्रेशन

ज‌ॅकलीननं मोकळ्या पद्धतीनं अनाथआश्रमातील मुलांसोबत खूप गप्पा मारल्या... कॅन्सर पीडित मुलांसोबतही तिनं सुख, दु:ख शेअर केली...

4/6
जॅकलिनचं खास ख्रिसमस सेलिब्रेशन
जॅकलिनचं खास ख्रिसमस सेलिब्रेशन

हा क्षण या मुलांसाठीही खास ठरला... कारण त्यांना त्यांच्या खास सिक्रेट सॅन्टाकडून अनेक गिफ्टसही मिळाली... जॅकलिननं या मुलांसोबत डान्सही केली

5/6
जॅकलिनचं खास ख्रिसमस सेलिब्रेशन
जॅकलिनचं खास ख्रिसमस सेलिब्रेशन

आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की, जॅकलीन फर्नांडिस ख्रिश्चन समुदायाशी निगडीत आहे... तिच्यासाठी ख्रिसमस हा अगदी स्पेशल क्षण आहे... आणि तिचा हा क्षण मुलांसोबत शेअर करण्याचा निर्णय नक्कीच वाखाणण्याजोगा आहे

6/6
जॅकलिनचं खास ख्रिसमस सेलिब्रेशन
जॅकलिनचं खास ख्रिसमस सेलिब्रेशन

जॅकलिन या आधीही अनेकदा सामाजिक विषयांवर भाष्य करताना दिसलीय.... ती एनिमल वेल्फेअर, समुद्र जीव संरक्षणाचंही समर्थन करताना दिसली होती. याशिवाय केरळस्थित पूरग्रस्तांसाठीही ती मदत जमवण्याचं काम करतेय 





Read More