Japan Earthquake : पुढच्या काही दिवसात पुन्हा एकदा याच तीव्रतेचा भूकंप किंवा त्सुनामी येण्याची भीतीसुद्धा व्यक्त केली जातं आहे.
शनिवारी जपानमधील होक्कइडो शहरात भुकंपाचे तीव्र झटके बसले. (Japan Earthquake)
रिपोर्टनुसार या भूकंपाची तीव्रता ६.१ रिश्टर स्केल असल्याचं सांगण्यात येत आहे. (Japan Earthquake)
भूकंपामुळे शहरात अतोनात नुकसान झालं आहे. (Japan Earthquake)
या भूकंपाची आणि त्यानंतरची दृश्य पाहून मन विचलित होईल अशीच ही दृश्य आहेत.
तुर्कीतल्या भूकंपानंतर (turkey earthquake) जपानमधील भूकंपामुळे संपूर्ण जग हादरून गेलं आहे