PHOTOS

निवृत्तीवर जसप्रीत बुमराहचं मोठं वक्तव्य, वानखेडेवर लाखो प्रेक्षकांसमोर केली घोषणा!

Jasprit Bumrah retirement : वानखेडेवर झालेल्या सत्कार सोहळ्यावेळी टीम इंडियाचा गोलंदाज जसप्रीत बुमराह याने निवृत्तीवर मोठं वक्तव्य केलं.

Advertisement
1/5
जसप्रीत बुमराह
जसप्रीत बुमराह

वानखेडेवर झालेल्या बक्षिस वितरण कार्यक्रमावेळी टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह याने निवृत्तीवर खुलासा केलाय.

2/5
टी-ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्ती
टी-ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्ती

रोहित शर्मा, रविंद्र जडेजा आणि विराट कोहली यांनी टी-ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यामुळे आता टीम इंडियाची कमान बुमराहच्या खांद्यावर असेल.

3/5
बुमराह निवृत्ती घेणार?
 बुमराह निवृत्ती घेणार?

टीम इंडियाच्या त्रिकृटानंतर आता बुमराह देखील निवृत्ती घेणार का? असा सवाल विचारला जात होता. त्यावर आता बुमराहने मोठं वक्तव्य केलंय.

4/5
निवृत्ती अजून खूप लांब
निवृत्ती अजून खूप लांब

माझी निवृत्ती अजून खूप लांब आहे. मी आत्ताशी खेळणं सुरू केलंय, असं जसप्रीत बुमराहने वानखेडेवर लाखो प्रेक्षकांसमोर जाहीर केलं. 

5/5
विराट कोहली म्हणतो...
विराट कोहली म्हणतो...

विराट कोहलीने वानखेडेवर बोलताना बुमराहचं कौतूक केलं. टीम इंडियाला खऱ्या अर्थाने मिळालेला राष्ट्रीय खजिना आहे, असं विराट म्हणाला.





Read More