PHOTOS

Kamika Ekadashi 2023 : आज कामिका एकादशीला 3 राशींवर बरसणार नारायणाचा आशीर्वाद

Kamika Ekadashi 2023 : आज कामिका एकादशीला दोन शुभ योग जुळून आले आहेत. त्यामुळे तीन राशीच्या लोकांचं आयुष्यात धनसंपदाचे योग आहेत. 

Advertisement
1/7

कामिका एकादशीसोबतच दोन शुभ योग तीन राशींसाठी भाग्योदय ठरणार आहे.

2/7

पंचांगानुसार कामिका एकादशी तिथी संध्याकाळी 06.24 पर्यंत असणार आहे. 

 

3/7

 पंचांगानुसार आज शूल योग आणि बुधादित्य योग आहे. शूल योग आज सकाळी 8.53 वाजेपर्यंत असणार आहे. 

4/7

बुध ग्रह 11 जुलैला कर्क राशीत उदयास आला आहे. त्याचा फायदा पण आज खालील राशींना होणार आहे. 

5/7
मिथुन (Gemini)
मिथुन (Gemini)

या राशींना आर्थिक फायदा होणार आहे. रखडलेली कामं मार्गी लागणार आहे. कार्यक्षेत्रात उत्तम प्रगती होणार आहे. 

6/7
कन्या (Virgo)
कन्या (Virgo)

या राशींच्या आयुष्यातील संकट दूर होणार आहे. कार्यक्षेत्रात यशाचे शिखर तुम्ही गाठणार आहात. इच्छुकांसाठी नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. 

7/7
मकर (Capricorn)
मकर (Capricorn)

या राशीच्या लोकांना वडिलोपार्जित बिझनेसमधून फायदा होणार आहे. वैवाहिक जीवनात आनंदच आनंद असणार आहे.  (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.) 





Read More