Karan Johar Net Worth : दिग्दर्शनापासून निर्मितीपासून अगदी काही चित्रपटात अभिनयदेखील केलं. त्याच्या चित्रपटातून अनेक कलाकार सुपरस्टार आहेत.
26 वर्षांपासून इंडस्ट्रीत हा चिमुकला सक्रिय आहे. पहिल्याच डेब्यू चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. हा ग्लॅमर जगतातील एक यशस्वी सेलिब्रिटी आहे. लग्न न करता तो दोन मुलांचा बाप आहे.
आम्ही बर्थडे बॉय करण जोहरबदद्ल बोलतोय. एचआर कॉलेज ऑफ कम्युनिकेशन अँड इकॉनॉमिक्समधून शिक्षण घेतल्यानंतर 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' यातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.
मग 2015 मध्ये अनुराग कश्यपच्या बॉम्बे वेल्वेट त्याने काम केलं. त्यानंतर 1998 मध्ये त्यांनी दिग्दर्शनात एंट्री घेतली आणि त्याने बॉलिवूडमध्ये धुमाकूळ घातला.
शाहरुख खान, राणी मुखर्जी, काजोल आणि सलमान खान या स्टार्ससोबतचा 'कुछ कुछ होता है' ब्लॉकबस्ट हिट ठरला. करण जोहरने इंद्रधनुषमध्ये बालकलाकार म्हणून काम केलंय हे खूप कमी लोकांना माहितीय.
वयाच्या या टप्प्यात करण जोहर अविवाहित आहे. पण त्याला दोन जुळी मुलं आहेत. त्याने लग्न न करण्याचे कारणही सांगितलंय. तो म्हणतो की, तो एक प्रॅक्टिकल व्यक्ती असून काम आणि नातेसंबंध सोडून इतर कोणालाही वेळ देऊ शकत नाही. तो स्वत:सोबत रिलेशनशिपमध्ये आहे आणि तो फक्त मुलांसाठी काहीही त्याग करु शकतो.
एका मुलाखत करण जोहरने सांगितलं होतं की, त्याला ट्विकल खन्ना खूप आवडते. तर त्याचा बेडरुममध्ये शाहरुख खान आणि गौरी खानचा फोटो आहे. त्या दोघांकडे पाहून त्याला प्रेरणा मिळते.
करण जोहर हा भारतातील सर्वात श्रीमंत चित्रपट निर्मात्यांपैकी एक असून मीडिया रिपोर्टनुसार तो 1700 कोटींच्या मालमत्तेचा मालक आहेत. एका जाहिरातीसाठी तो 2 कोटी रुपये मानधन घेतो. याशिवाय तो त्याच्या कॉफी विथ करण या चॅट शोच्या एका एपिसोडसाठी 1 ते 2 कोटी रुपये आकारतो. तर मुंबईत 32 कोटी रुपयांच घर आहे.