PHOTOS

Karishma Tanna ने स्वीमिंग पूलमध्ये लावली आग, बोल्ड फोटो पाहूण फॅन्स घायाळ

पोहण्याचा आनंद घेत अभिनेत्रीने बोल्ड बिकिनीवर फोटो पोस्ट केले आहे.

Advertisement
1/5
करिश्मा तन्नाच्या अदांमुळे चाहते घायाळ
करिश्मा तन्नाच्या अदांमुळे चाहते घायाळ

करिश्मा तन्नाला स्वीमिंग पूलमध्ये आनंद घेताना पाहूण चाहते तिच्या अदांमुळे घायाळ झाले आहेत.

2/5
हॉटनेसवर चाहते फिदा
हॉटनेसवर चाहते फिदा

करिश्मा तन्नाचे हे फोटो इंटरनेटच्या दुनियेत चर्चेचा विषय बनले आहेत. अभिनेत्रीचे सिझलिंग आणि बोल्ड फोटो पाहून चाहत्यांना भूरळ पडली आहे.

 

3/5
करिश्मा तन्ना बनली पूल होलिक
करिश्मा तन्ना बनली पूल होलिक

या सर्व फोटोंवर करिश्मा तन्नाने कॅप्शन टाकले, 'पोलाहोलिक….' याशिवाय अभिनेत्रीने #waterbaby #alibaug #potd #mood सारख्या अनेक हॅशटॅगचा वापर केला आहे.

4/5
गोऱ्या चेहेऱ्यावर काळा चष्मा
गोऱ्या चेहेऱ्यावर काळा चष्मा

करिश्मा तन्नाने पूलमध्ये फोटो क्लिक करताना तिच्या डोळ्यांवर काळ्या रंगाचा चष्मा घातला आहे.

5/5
करिश्मा तन्ना तिच्या बोल्डनेससाठी प्रसिद्ध
 करिश्मा तन्ना तिच्या बोल्डनेससाठी प्रसिद्ध

टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्र्यांन बरोबरच करिश्मा तन्ना तिच्या बोल्ड आणि स्टाइलिश अंदाजासाठी ओळखली जाते.





Read More