कर्नाटकाचा 'महाएक्झिट पोल'
एक्झिट पोलमध्ये कर्नाटकात त्रिशंकू अवस्था दिसेल, असं भाकीत वर्तवण्यात आलंय. कोणत्याही पक्षाला स्पष्ट कौल मिळालेला नाही. सत्तेच्या चाव्या जेडीएसकडे जातील, असंही एक्झिट पोल सांगत आहेत. हाती आलेल्या दोन एक्झिट पोलमध्ये भाजपा पुढे दिसतेय तर तीन एक्झिट पोलमध्ये काँग्रेस पुढे दिसतेय.
एबीपी - सी व्होटर काँग्रेस : ९९ - १०९, भाजप : ८७ - ९९, जेडीएस : २१ - ३०, इतर : १ - ८
इंडिया टीव्ही काँग्रेस : ८७, भाजप : ९७, जेडीएस : ३५, इतर : ००
रिपब्लिक टीव्ही काँग्रेस : ९५ - ११४, भाजप : ७३ - ८२, जेडीएस : ३२ - ४३, इतर : २ - ३
टाईम्स नाऊ - व्हीएमआर काँग्रेस : ९० - १०३, भाजप : ८० - ९३, जेडीएस : ३१ - ३९, इतर : २ - ४
आज तक काँग्रेस : १०६ - ११८, भाजप : ७९ - ९२, जेडीएस : २२ - ३०, इतर : ००