PHOTOS

सलमान खाननंतर 'या' बॉलिवूड अभिनेत्याने व्यक्त केली रश्मिका मंदानासोबत काम करण्याची इच्छा

सलमान खाननंतर बॉलिवूडमधील 'या' अभिनेत्याने रश्मिका मंदानासोबत काम करण्याची व्यक्त केली इच्छा. जाणून घ्या सविस्तर

Advertisement
1/7
श्रीवल्ली
श्रीवल्ली

रश्मिका मंदाना तिच्या 'पुष्पा 2' चित्रपटामुळे सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. तिची अल्लू अर्जुनसोबतची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली आहे. 

2/7
पुष्पा 2 कमाई
पुष्पा 2 कमाई

अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाचा हा चित्रपट 5 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला असून या चित्रपटाने अवघ्या 8 दिवसांमध्ये जगभरात 1100 कोटींची कमाई केली आहे. 

 

3/7
बॉलिवूड अभिनेता
बॉलिवूड अभिनेता

अशातच आता बॉलिवूडमधील एका कलाकाराने रश्मिका मंदानासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. कोण आहे तो अभिनेता? जाणून घेऊयात. 

4/7
कार्तिक आर्यन
कार्तिक आर्यन

आम्ही तुम्हाला बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनबद्दल सांगत आहोत. नुकताच अभिनेत्याने एका मुलाखतीत याबद्दल खुलासा केला आहे. 

5/7
बॉलिवूड अभिनेत्री
बॉलिवूड अभिनेत्री

यावेळी त्याला विचारण्यात आले की, जर संधी मिळाली तर रश्मिका, जान्हवी, श्रद्धा आणि आलियामध्ये कोणासोबत काम करायला आवडेल? 

6/7
रश्मिका मंदाना
रश्मिका मंदाना

त्यावर कार्तिक आर्यन म्हणाला की, मी सर्वांसोबत काम करायला तयार आहे. कारण त्याने यामध्ये कोणासोबतही चित्रपट केलेला नाहीये. त्यानंतर त्याने रश्मिकाचे नाव घेतले. 

7/7
पुष्पा 2
पुष्पा 2

रश्मिका मंदानासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. त्याला तिचा 'पुष्पा 2' चित्रपट खूप आवडला आहे. सध्या रश्मिका सलमान खानसोबत काम करत आहेत. 





Read More