Kiara Advani -Sidharth Malhotra Wedding: अखेर बॉलीवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणीचा शाहीविवाह सोहळा पार पडला आहे. बॉलीवूडमधील वेगवेगळ्या सेलिब्रेटींच्या उपस्थितीत त्यांचे लग्न झाले असून त्या सोहळ्याचे फोटोही आता सोशल मीडियावर व्हायरल झाले.
सिड कियाराच नाही तर बॉलिवूडमधील अनेक कपल्सचे सूर्यास्तावेळी लग्न पार पडले आहे.
कतरिना आणि विक्कीनं देखील राजस्थानच्या 200 वर्ष जुन्या किल्ल्यात लग्न केलं होतं. त्यांचं लग्न 3.30-3.45च्या मध्ये झालं होतं.
अभिनेत्री दीया मिर्झानं 2022मध्ये लग्न केलं. दीया आणि वैभव रेखीचं लग्न संध्याकाळी 5-6 वाजताच्यामध्ये झालं होतं.
आलिया आणि रणवीरचं लग्नही 4-5 वाजताच्या दरम्यान झालं होतं.
अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांनीही सूर्यास्तावेळी लग्न केलं. दोघांमध्ये चमकणारा सूर्य अचूक कॅप्चर करण्यात आला.
अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांनीही सूर्यास्तावेळी लग्न केलं. दोघांमध्ये चमकणारा सूर्य अचूक कॅप्चर करण्यात आला.