PHOTOS

किती तासांत वापरू शकतो आदल्या रात्री भिजवलेली कणिक? प्रत्येकाला माहिती असायलाच हवी

Advertisement
1/7
ती तासांत वापरू शकतो आदल्या रात्री भिजवलेली कणिक? प्रत्येकाला माहिती असायलाच हवी
ती तासांत वापरू शकतो आदल्या रात्री भिजवलेली कणिक? प्रत्येकाला माहिती असायलाच हवी

गव्हाची कणिक फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी चपात्या करत असाल तर आत्ताच काळजी घेण्याची गरज आहे. योग्य वेळी कणिकेचा वापर न केल्यास आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. जाणून घेऊया आरोग्यावर होणारे परिणाम.

 

2/7

फ्रीजमध्ये कणिक जास्त काळ म्हणजेच 48 तासांपेक्षा जास्त वेळ ठेवू नका. कारण जास्त काळ ठेवल्यास ते आंबण्याची शक्यता असते. 

3/7

 फ्रीजमध्ये ठेवलेले कणिक जास्त वापरल्यास ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळं 24 तासांतच कणिक वापरा

4/7

फ्रीजमध्ये अधिक काळ ठेवलेल्या कणिकेस बुरशीजन्य संसर्ग होऊन मळमळ, उलट्यांचा त्रास होऊ शकतो. 

5/7

तसंच, या कणिकेचा वापर केल्यास पचनक्रीया बिघडू शकते. आतड्यांमधील चांगल्या जीवाणूंना हानी पोहोचवू शकते. 

 

6/7

फ्रीजरमध्ये पीठ ठेवल्यास ते जास्त काळ ताजे राहू शकते. तसंच फ्रीजमधील कणिकेच्या चपात्या अधिक कडक होऊ शकतात

7/7

फ्रीजमधील कणकेच्या चपात्या करण्यापूर्वी त्याला रूम टेंपरेचरवर आणा मगच चपात्या करा. 24 तासांतच या कणिकेचा वापर करा. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)





Read More