How to Use Pressure Cooker : प्रेशर कुकर वापरताना प्रत्येकाला माहितीच काही गोष्टी माहितीच असायला हव्यात. कारण तुमची एक चूक अपघाताला निमंत्रण देऊ शकते. प्रेशर कुकरचा स्फोट हा एखाद्या बॉम्बनुसार असतो.
कुकरच्या शिट्ट्या नीट होत नसेल तर झाकणाला एक छिद्र असतं ते नीट साफ करावं.