PHOTOS

लग्न झालेलं असतानाही 'या' अभिनेत्रींनी घेतला दुसऱ्या प्रेमाचा शोध

Love after Marriage: प्रेम कधी कुठल्या वयात होईल हे काहीच सांगता येत नाही. प्रेमाला वयाचे आणि काळाचे बंधन नसते. तेव्हा चला तर ...

Advertisement
1/5
लग्न झालेलं असतानाही 'या' अभिनेत्रींनी घेतला दुसऱ्या प्रेमाचा शोध
लग्न झालेलं असतानाही 'या' अभिनेत्रींनी घेतला दुसऱ्या प्रेमाचा शोध

अभिनेत्री काम्या पंजाबीचा नवरा बंटी नेगी यानं सांगितले की त्याच्या पत्नीचे एक्स्ट्रा मेरिटियल अफेअर चालू आहे तेही संजय दत्तचा भाऊ निमाई बाली ह्याच्यासोबत.

2/5
लग्न झालेलं असतानाही 'या' अभिनेत्रींनी घेतला दुसऱ्या प्रेमाचा शोध
लग्न झालेलं असतानाही 'या' अभिनेत्रींनी घेतला दुसऱ्या प्रेमाचा शोध

'ये रिश्ता क्या केहेलाता हैं' या मालिकेतील अभिनेता करण मेहरा आणि त्याची पत्नी निशा रावल यांच्या नात्यात दुरावा आला असून करण यानेत खुलासा केला आहे की त्याच्या पत्नीचे रितेश सेतियासोबत अफेअर सुरू आहे. 

3/5
लग्न झालेलं असतानाही 'या' अभिनेत्रींनी घेतला दुसऱ्या प्रेमाचा शोध
लग्न झालेलं असतानाही 'या' अभिनेत्रींनी घेतला दुसऱ्या प्रेमाचा शोध

संजीदा शेख आणि अमीर अली हे अनेक वर्षे विवाहबंधनात होते परंतु लग्न झालेले असतानाही ती हर्षवर्धन राणे या अभिनेत्याच्या जवळ आली आहे.   

4/5
लग्न झालेलं असतानाही 'या' अभिनेत्रींनी घेतला दुसऱ्या प्रेमाचा शोध
लग्न झालेलं असतानाही 'या' अभिनेत्रींनी घेतला दुसऱ्या प्रेमाचा शोध

मलायका अरोराच्या लव्ह लाईफबद्दल अनेकदा चर्चा होताना दिसते. अरबाज खानशी असलेला इतक्या वर्षांचा लग्नसंसार तोडून आता मलायका ही अर्जून कपूरला डेट करते आहे. 

5/5
लग्न झालेलं असतानाही 'या' अभिनेत्रींनी घेतला दुसऱ्या प्रेमाचा शोध
लग्न झालेलं असतानाही 'या' अभिनेत्रींनी घेतला दुसऱ्या प्रेमाचा शोध

दीपिका कक्कर या अभिनेत्रीची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. तिनं आधी रौनकसोबत लग्न केले होते त्यानंतर ती शोएब इब्राहिमच्या प्रेमात पडली. त्यांचा घटस्फोट झाल्यानंतर या दोघांनी लग्न केले आणि आता त्यांना एक मुलगाही झाला आहे. 





Read More