PHOTOS

तुम्हीदेखील ओव्हरथिकिंग आणि डिप्रेशनमध्ये आहात? 'या' व्हिटॅमिनची कमतरता असू शकते कारण

व्हिटॅमिन बी 12 हे एक प्रकारचे पोषक तत्व आहे जे आपल्या शरीरासाठी महत्त्वपूर्ण असते. जर शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असेल तर आरोग्यासंबंधी अनेक तक्रारी उद्भवू शकतात. व्हिटॅमीन बी 12 ची कमतरता असल्यास काय लक्षणे दिसतात, हे जाणून घेऊया. 

Advertisement
1/7
तुम्हीदेखील ओव्हरथिकिंग आणि डिप्रेशनमध्ये आहात? 'या' व्हिटॅमिनच्या कमतरता असू शकते कारण
तुम्हीदेखील ओव्हरथिकिंग आणि डिप्रेशनमध्ये आहात? 'या' व्हिटॅमिनच्या कमतरता असू शकते कारण

व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळं आरोग्याच्या अनेक व्याधींना सामोरे जावे लागू शकत. बी12 ची कमतरता असल्यास शरीरात कोणते लक्षणे जाणवतात व त्यावर उपाय काय याची माहिती घेऊयात. 

2/7
थकवा आणि कमजोरी
थकवा आणि कमजोरी

व्हिटॅमिन बी 12च्या कमतरतेमुळं थकवा आणि अशक्तपणा जाणवतो. 

3/7
श्वास घेण्यास त्रास
श्वास घेण्यास त्रास

बी 12च्या कमतरतेमुळं नाक आणि घशात जळजळणे तसंच, श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. 

4/7
हृदयासंबंधी तक्रारी
हृदयासंबंधी तक्रारी

बी 12च्या कमतरतेमुळं हृदयासंबंधी तक्रारी उद्भवू शकतात. हृदयाचे ठोके मंदावणे किंवा रक्त बनण्याची प्रक्रिया मंदावते

5/7
त्वचेसंदर्भात समस्या
त्वचेसंदर्भात समस्या

बी 12च्या कमतरतेमुळं त्वचा कोरडी होणे, त्वचेला खाज येणे, फोड येणे यासारख्या समस्या निर्माण होतात. 

6/7
डिप्रेशन
डिप्रेशन

बी 12च्या कमतरतेमुळं डिप्रेशन, चिंता, चिडचिडयासारखे मूड डिसऑर्डर होऊ कतात. त्या व्यतिरिक्त बुद्धीची क्षमता कमी होणे आणि न्यूरोलॉजिकलसारख्या समस्या होऊ शकतात. 

7/7
हे पदार्थ खा
हे पदार्थ खा

 चिकन, मटन, मासे यासारख्या पदार्थांत बी 12 आढळते. पण जर तुम्ही शाकाहरी आसाल तर दूध, दही, पनीर, योगर्ट यात व्हिटॅमिन बी 12 असते. अंडेदेखील बी12चा चांगला स्त्रोत आहे. मशरुममध्येदेखील बी12 आढळले जाते. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)





Read More