PHOTOS

कसा आहे Made in Heaven 2? वाचा ट्विटर रिव्ह्यू

Made in Heaven S2 Twitter Review: सध्या Made in Heaven चा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावर आता प्रेक्षक आपली प्रतिक्रिया नोंदवताना दिसत आहेत आणि यावेळी ट्विटरवरून नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया द्यायला सुरूवात केली आहे. 

Advertisement
1/5
कसा आहे Made in Heaven 2? वाचा ट्विटर रिव्ह्यू
कसा आहे Made in Heaven 2? वाचा ट्विटर रिव्ह्यू

सध्या 'मेड इन हेवन'चा दुसरा सिझन हा प्रेक्षकांच्या भेटीला आहे. 2019 नंतर याचा नवा सिझन हा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 

2/5
कसा आहे Made in Heaven 2? वाचा ट्विटर रिव्ह्यू
कसा आहे Made in Heaven 2? वाचा ट्विटर रिव्ह्यू

लग्नसंस्था, प्रेम, नातेसंबंध, लैंगिकता अशा विषयांवर भाष्य करणारी ही सिरिज आहे. त्यामुळे या सिरिजची पहिल्या सिझनच्या वेळीही चांगलीच चर्चा रंगलेली होती. त्यामुळे यावेळीही या सिरिजची जोरदार चर्चा आहे. 

3/5
कसा आहे Made in Heaven 2? वाचा ट्विटर रिव्ह्यू
कसा आहे Made in Heaven 2? वाचा ट्विटर रिव्ह्यू

यावेळी या सिरिजचा ट्विटर रिव्ह्यू आपण पाहुया. @somya_babel या युझरनं लिहिलंय की, या सिरिजचा प्रत्येक एपिसोडला वास्तवदर्शी आहे. @agan86 या युझरनं म्हटलंय की यावेळी ट्रान्सव्हूमनच्या नातेसंबंधावर केलेले भाष्य उत्तम आहे. @Ommkapooor या युझरनं मोना सिंगच्या अभिनयाचे कौतुक केले आहे. 

4/5
कसा आहे Made in Heaven 2? वाचा ट्विटर रिव्ह्यू
कसा आहे Made in Heaven 2? वाचा ट्विटर रिव्ह्यू

अनेकांनी या सिरीजला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. संस्कृती, विचार, जीवनशैली आणि आपला लाईफ पार्टनर अशा सर्व विषयांची योग्य ती सरमिसळ यातून पाहायला मिळते. 

5/5
कसा आहे Made in Heaven 2? वाचा ट्विटर रिव्ह्यू
कसा आहे Made in Heaven 2? वाचा ट्विटर रिव्ह्यू

यावेळी या सिझनमधून अर्जुन माथूर, शोभा धुलिपाला, जिम सारभ, कलकी कोचलिन, शशांक अरोरा, निलम कोठारी, संजय कपूर, मृणाल ठाकूर, राधिका आपटे अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. 

Read More