Maha Shivratri Wishes PHOTOS WhatsApp Status in Marathi : 26 फेब्रुवारीला जगभरात महाशिवरात्रीचा उत्साह साजरा करण्यात येणार आहे. महाशिवरात्रीनिमित्त प्रियजनांना खास मराठीतून शुभेच्छा द्या. त्याशिवाय फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हाट्सअप स्टेट्सवर ठेवू शकतात.
कैलासराणा शिवचंद्रमौळी । फणींद्र माथां मुकुटीं झळाळी ।
कारुण्यसिंधू भवदुःखहारी । तुजवीण शंभो मज कोण तारी
सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
भगवान महादेवाची महिमा अपरंपार,
शिव करतात सर्वांचा उद्धार,
सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
शिव शंभोची शक्ती,
शिव शंकराची भक्ती,
तुमच्या आयुष्यात येवो आनंद आणि सुख-समृद्धी,
सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
न जगण्याचा आनंद
न मरणाचे दुःख
फक्त जोपर्यंत आहे जीव
तोपर्यंत राहू शिवभक्त
सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
शिवच सत्य आहे,
शिवच सुंदर आहे,
शिवच अनंत आहे,
शिवच ब्रम्ह आहे,
शिव भक्ती आहे,
सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
भगवान शंकराच्या कृपेने सर्वांना,
उत्तम आरोग्य, सुख आणि समृद्धी लाभो,
सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
महादेवा आवड तुला बेलाच्या पानाची,
करतो वंदन तुझला,
सदा सुखी ठेव ,
माझ्या प्रियजनांना,
सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान मृत्योर्मुक्षीय मामृतात्॥ महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
मृत्यूचे नाव काळ आहे अमर फक्त महाकाल आहे मृत्यू नंतर सर्वच कंकाल आहेत चिता आणि भस्म धारण करणारे फक्त त्रिकाल आहेत हर हर महादेवचा होऊ दे गजर… महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
बम भोले डमरूवाल्या शंकराचं नाव आहे गोड, भक्तांवर लक्ष असणाऱ्या हरीचं नाव आहे गोड, शंकराची ज्याने पूजा केली मनोभावे, भगवान शंकराने नक्कीच आयुष्य त्याचे सुधारले… महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा