Maharashtra Din 2025 Wishes Quotes Photos in Marathi: जगभरात 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतात. 1960 साली महाराष्ट्र स्वतंत्र झाला. म्हणून हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषा, संस्कृती व हुतात्मांचा गौरव या दिवशी केला जातो. या विशेष दिवशी आपल्या प्रियजनांना, मित्र मैत्रिणींना खास मराठमोळ्या शुभेच्छा पाठवा.
जय जय महाराष्ट्र माझा.. गर्जा महाराष्ट्र माझा.. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
महाराष्ट्राची यशो गाथा, महाराष्ट्राची शौर्य कथा, पवित्र माती लावू कपाळी, धरणी मातेच्या चरणी माथा महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
बहु असोत सुंदर संपन्न की महा...प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा.... महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
बहु असोत सुंदर संपन्न की महा...प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा.... महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
- जन्मलो ज्या मातीस ती माती मराठी... गुणगुणलो जे गीत गीत मराठी... महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा.. दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा.. जय जय महाराष्ट्र माझा… महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
"कपाळी लावूनी केशरी टिळा नमन करितो तुला महाराष्ट्र देशा जय महाराष्ट्र"
दगड होईन तर सह्याद्रीचा होईन माती झालो तर महाराष्ट्राची होईन तलवार झालो तर आई भवानीची होईन जय भवानी जय शिवाजी महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
मंगल देशा... पवित्र देशा... महाराष्ट्र देशा... प्रणाम घ्यावा माझा हा महाराष्ट्र देशा.... महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
- "ढोल ताश्याच्या गजरात व्हावा उत्सव उत्सव महाराष्ट्राचा, उत्सव माझ्या माय मराठीचा" महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा