Petrol Diesel Price Today : नवीन वर्षातील जानेवारी महिन्याचा आज शेवटचा दिवस आहे. उद्यापासून फेब्रुवारी महिना सुरु होत आहे. आज महिन्याच्या शेवटच्या दिवशी खिशाला झळ बसणार की थोडासा दिलासा मिळणार? काही शहरात पेट्रोल डिझेलचे दर जास्त दिसतात तर काही शहरात पेट्रोलचे दर कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्रात पेट्रोल 106.85 रुपये आणि डिझेल 93.44 रुपये प्रति लिटर
मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
पुण्यात पेट्रोल 105.84 रुपये आणि डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर
ठाण्यात पेट्रोल रुपये 105.97 आणि डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर
नाशिकमध्ये पेट्रोल 106.51 रुपये आणि डिझेल 93.02 रुपये प्रति लिटर
नागपूरमध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.58 रुपये प्रति लिटर
कोल्हापूरमध्ये पेट्रोल 107.45 रुपये आणि डिझेल 93.94 रुपये प्रति लिटर