Pawar vs Pawar : राज्यसभा निवडणुकीआधी नव्या पक्ष नोंदणीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाला निवडणूक आयोगापर्यंत उद्यापर्यंतची मुदत दिलीय.. 7 फेब्रुवारीला संध्याकाळी 4 वाजेपर्यंत अर्ज करावा, असं केंद्रीय निवडणूक आयोगानं आपल्या आदेशात स्पष्ट केलंय... शरद पवार गटानं अर्ज केला नाही तर त्यांचे उमेदवार अपक्ष म्हणून नोद होतील, असंही आयोगानं सांगितलंय.