महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम शिवाली परबने शेअर केले परदेश दौऱ्याचे फोटो.
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम शिवाली परब तिच्या टीमसोबत लंडन दौऱ्यावर गेली होती.
नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर लंडनमधील दौऱ्याचे सुंदर फोटो चाहत्यांसाठी शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती खूपच हॉट दिसत आहे.
महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून शिवाली परब घराघरात पोहोचली आहे. तिला यामधून प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे.
या फोटोमध्ये शिवाली परबने गुलाबी रंगाचा स्कर्ट आणि टॉप परिधान केला आहे. तसेच तिने डोक्यावर बिनी घातली आहे.
शिवाली परबचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. ती तिच्या कॉमेडी अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसवते.
या फोटोमधील शिवाली परबच्या गळ्यातील नेकलेसने सर्वांचे लक्ष विधून घेतले आहे. ज्यामध्ये A आणि V अक्षर दिसत आहे.