कलाकार आणि त्यांच्या आयुष्यात जे काही चालू असतं , ते त्यांच्या फॅन्सना जाणून घेणं खूप आवडत असतं. चाहत्यांना त्यांच्या आवडत्या कलाकारांच्या आयुष्यातील सर्व गोष्टी जाणून घ्यायच्या असतात.
कलाकारांचे लहानपणीचे फोटो सध्या इंटरनेटवर खूप व्हायरल होतं असतात, आपले लाडके कलाकार लहानपणी कसे दिसतात हे पाहण्याची सर्वानाच उत्सुकता असते.
महाराष्ट्राची हास्यजत्रा सध्या संपूर्ण महाराष्ट्राला आवडणारा कार्यक्रम आहे
यातले सर्व कलाकार आणि त्यांची विनोदाची हटके शैली सर्वाना खूप आवडतेय.
फोटोत दिसणारा हा कलाकार म्हणजे समीर चौघुले.
समीर चौघुले विनोदवीर म्हणून प्रसिद्ध आहे, त्याची विनोदबुद्धी इतकी अफलातून आहे की पाहणारे सर्वजण हसून हसून लोटपोट होतात