PHOTOS

Makar Sankranti Ukhane : हळदी कुंकवाला जमला, सुवासिनींचा मेळ...! एकशे एक असे ट्रेडिंग मकर संक्रांती स्पेशल मराठी उखाणे

hane : मकर संक्रांती म्हटलं की महिलांमध्ये एक वेगळाच उत्साह दिसतो. मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत महिला हळदी कुंकूचा कार्यक्रम करतात...

Advertisement
1/7

ऊसापासून बनवतात साखर आणि गूळ …. रावांचे नाव घेते मैत्रिणींना वाटते तिळगूळ  

2/7

मकरसंक्रातीला उडवतात उंच उंच पतंग ……. रावांचे नाव घेताना मनात उठतात तरंग  

3/7

माहेर माझे बागायती, बागेत पिकल्या केळी सासरी नांदत ….. रावांचे नाव घेत मकरसंक्रांतीच्या वेळी 

4/7

मकरसंक्राती निमित्त जमल्या सख्या हळदी कुंकवाला ……. रावांचे नाव घेत आली मी तुमच्या स्वागताला  

5/7

हळदी कुंकवानिमित्त दरवळला अत्तराचा सुगंध …… रावांचे आणि माझे आहेत जन्मोजन्मींचे दृढ बंध  

6/7

तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला ……. रावांचे नाव घेण्याचे सौभाग्य लाभले मला  

7/7

सासरची माणसं माझ्या आनंदी आणि हौशी ….. रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी  





Read More