PHOTOS

Makar Sankranti Wishes : मकर संक्रांतीला तिळगुळासोबतच द्या गोड शुभेच्छा

Makar Sankranti  Quotes in Marathi : मकर संक्रांत हा नव्या वर्षातील पहिला सण.. नवीन वर्ष पहिला सण असा या सणाचा खास उत्साह असतो. या सणाला आपल्या जवळच्या आणि खास व्यक्तीला द्या मराठीतून खास शुभेच्छा. 

Advertisement
1/9
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

जपू तिळाप्रमाणे स्नेह वाढवू गुळाप्रमाणे गोडवा ,  निर्माण करू भेद-भाव मुक्त समाज प्रेरणा ,  मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!  तिळगूळ घ्या, गोड-गोड बोला…

 

2/9
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

तिळात मिसळला गुळ,  त्याचा केला लाडु…  मधुर नात्यासाठी गोड गोड बोलु..! संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

3/9
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

आठवण सुर्याची, साठवण स्नेहाची,  कणभर तीळ, मणभर प्रेम,  गुळाचा गोडवा, ऋणानुबंध वाढवा तिळगुळ घ्या..  गोड गोड बोला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

4/9
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

पतंगांच्या रंगाप्रमाणेच  सकारात्मकता येऊ दे  आपल्या संसारात  उत्तरायण ठरु दे  आपल्या संसारासाठी खास 

5/9

तिळगुळाचा गोडवा आकाशात पतंगांची भरारी आपल्या आयुष्यात येवो मकर संक्रांतीच्या दिवशी अप्रतिम झळाळी

6/9
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

मांजा, चक्री, पतंगीची काटाकाटी, हलवा, तिळगुळ, गुळपोळी, संक्रांतीची लज्जत न्यारी. पतंग उडवायला चला रे मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

7/9
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

"काळ्या साडीवर हलव्याचे दागिने खास आपली नाती जपू हा ठेवा ध्यास, पूजा करूया नी रचूया सुगडाची रास एकमेकांवर ठेऊनी विश्वास, तिळगुळ घ्या गोड गोड बोला

8/9
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

साजरे करू मकर संक्रमण करून संकटांवर मात हास्याचे हलवे फुटून तिळगुळांची करू खैरात संक्रांतीच्या अनेक शुभेच्छा !

9/9
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

विसरुनी जा दुःख तुझे हे, मनालाही दे तू विसावा.. आयुष्याचा पतंग तुझा हा, प्रत्येक क्षणी गगनी भिडावा मकर संक्रांतीच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !

 





Read More