Karva Chauth Songs: करवा चौथ निमित्त तुम्ही देखील बॉलिवूडमधील काही हिट गाण्यांवर रील्स व्हिडीओ तयार करू शकता.
आजकाल सर्वांना इन्स्टाग्राम रील्स व्हिडीओचे वेड लागले आहे. कोणताही सण असो, लग्नसोहळा असो किंवा पार्टी असो. अनेकजण रील्स बनवत असतात.
'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' या सुपरहिट चित्रपटातील घर आजा परदेसी हे गाणे करवा चौथवर रील्स बनवण्यासाठी सर्वोत्कृष्ट आहे.
'अॅनिमल' चित्रपटातील 'सतरंगा है पिया' या गाण्यावर तुम्ही तुमच्या पतीसोबत रील्स बनवू शकता. हे गाणे प्रचंड हिट झाले होते.
'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटातील ऐश्वर्या राय आणि सलमान खान यांचा करवा चौथचा सीन आणि 'चांद छुपा बदल में' या गाण्यावर तुम्ही रील्स बनवू शकता.
'आशिक आवारा' चित्रपटातील 'चांद और पिया' हे गाणे पूर्ण करवा चौथची थीम दाखवते. तुम्ही यावर खूप चांगला रील्स व्हिडीओ बनवू शकता.
'रब ने बना दी जोड़ी' या चित्रपटातील 'तुझमें रब दिखता है' या गाण्यावर देखील तुम्ही रील्स व्हिडीओ तयार करू शकता.