आयपीएल 2021 दरम्यान आश्रिता शेट्टीने स्टेडियममध्ये उपस्थित होते. टीव्ही स्क्रीनवर तिची एक झलक पाहण्यासाठी क्रिकेट चाहते उत्सुक होते.
'उदयम एनएच 4' हा चित्रपट सुप्रसिद्ध दिग्दर्शक मणिमरण यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली, त्यानंतर आश्रिता शेट्टीने 'Oru Kannayam Moonu Kalavanikalam' सारख्या अनेक मोठ्या आणि हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.
अश्रिता शेट्टीने 2010 साली 'क्लीन अँड क्लियर फ्रेश फेस ब्युटी कॉन्टेस्ट' मध्ये भाग घेतला आणि विजेती ठरली, त्यानंतर आश्रिताने 'उदयम एनएच 4' (Udhayam NH4) चित्रपटात काम केले.
मनीष पांडेची पत्नी आश्रिता शेट्टी दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत खूप प्रसिद्ध आहे. तिने अनेक हिट सिनेमांमध्ये काम केले आहे.
भारतीय क्रिकेटपटू मनीष पांडेने 2 डिसेंबर 2019 रोजी आश्रिता शेट्टीशी लग्न केले आहे.