अश्विनीच्या घरी एका नव्या पाहुणीची आगमन झालंय ज्यामुळे कुटुंबातील सर्वच खूप आनंदी आहेत.
आई कुठे काय करते मालिकेतील अनघा म्हणजेच अश्विनी महांगडे हिच्या घरी नुकतेच नव्या पाहुणीच आगमन झालंय
मराठमोळा थाट करत नवीन पाहुणीच अनघाने स्वागत केलं आहे सध्या तिच्या नवीन पाहुणीच आणि अनघाच्या लूकची सोशल मीडियावर खूप चर्चा आहे .
अश्विनीने नवी कोरी महिंद्रा कंपनीची XUV 500 कार घेतली आहे. या कारची किंमत 12.37 ते 20.11लाख पर्यंत आहे
कुटुंबासोबत अश्विनी कार आणायला गेली होती . यावेळी नानांचा आशीर्वाद म्हणत तिने वडिलांची आठवण सुद्धा काढली
स्वराज्यरक्षक संभाजी (swarajyrakshak sambhaji) मालिकेतून राणू अक्काची भूमिका साकारत अस्विनीने सर्वांची मनं जिंकली . ती सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह असते.