PHOTOS

स्कार्फ अन् डोळ्यावर मास्क; रात्रभर शूट केल्यानं अभिनेत्रीची 'अशी' अवस्था, फोटो केला शेअर

to: अभिनय क्षेत्र म्हटलं की अनेक आव्हानं असतात. त्यातून कधी किती वाजता शूट असेल याचाही काही नेम नाही. कधी सुंपर्ण दिवसभर ...

Advertisement
1/9
स्कार्फ अन् डोळ्यावर मास्क; रात्रभर शूट केल्यानं अभिनेत्रीची 'अशी' अवस्था, फोटो केला शेअर
स्कार्फ अन् डोळ्यावर मास्क; रात्रभर शूट केल्यानं अभिनेत्रीची 'अशी' अवस्था, फोटो केला शेअर

चित्रपट, मालिका, वेबसिरिज म्हटलं की नाईट शूट हे आलंच. त्यातून कधी कोणतं शूट असेल हे आपल्यालाही सांगता येणार नाही. मात्र कलाकार यासोबत रोजच डील करत असतात. 

2/9
स्कार्फ अन् डोळ्यावर मास्क; रात्रभर शूट केल्यानं अभिनेत्रीची 'अशी' अवस्था, फोटो केला शेअर
स्कार्फ अन् डोळ्यावर मास्क; रात्रभर शूट केल्यानं अभिनेत्रीची 'अशी' अवस्था, फोटो केला शेअर

सध्या अशाच एका अभिनेत्रत्रीची चर्चा आहे आणि ती म्हणजे अभिनेत्री मुक्ता बर्वे. मुक्ताच्या अभिनयाचे आपण सर्वच जण फॅन्स आहोत. तिनं अनेक नाटक, मालिका आणि चित्रपटांतून कामं केली आहेत. 

3/9
स्कार्फ अन् डोळ्यावर मास्क; रात्रभर शूट केल्यानं अभिनेत्रीची 'अशी' अवस्था, फोटो केला शेअर
स्कार्फ अन् डोळ्यावर मास्क; रात्रभर शूट केल्यानं अभिनेत्रीची 'अशी' अवस्था, फोटो केला शेअर

मुक्ता ही सोशल मीडियावरही सक्रिय आहे. सध्या ती तिच्या 'चारचौघी' या नाटकात व्यस्त आहे. हे नाटक रंगभूमीवर जोरात सुरू आहे. मुक्ता बर्वे, रोहिणी हट्टंगणी, पर्ण पेठे, कादंबरी कदम अशी लोकप्रिय स्टारकास्ट यात आहे. 

4/9
स्कार्फ अन् डोळ्यावर मास्क; रात्रभर शूट केल्यानं अभिनेत्रीची 'अशी' अवस्था, फोटो केला शेअर
स्कार्फ अन् डोळ्यावर मास्क; रात्रभर शूट केल्यानं अभिनेत्रीची 'अशी' अवस्था, फोटो केला शेअर

सध्या त्यासाठी मुक्ता नाटकाच्या दौऱ्यावर असते. सोबतच ती चित्रपटाच्या शुटिंगमध्येही व्यस्त आहे. मध्यतंरी मुक्ता बर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर यांनं एक पोस्ट शेअर केली होती. ज्यात ते नव्या प्रोजेक्टसाठी एकत्र येण्याची चर्चा रंगली होती. 

5/9
स्कार्फ अन् डोळ्यावर मास्क; रात्रभर शूट केल्यानं अभिनेत्रीची 'अशी' अवस्था, फोटो केला शेअर
स्कार्फ अन् डोळ्यावर मास्क; रात्रभर शूट केल्यानं अभिनेत्रीची 'अशी' अवस्था, फोटो केला शेअर

आता मुक्तानं आपला एक फोटो हा सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिनं डोक्यावरून स्कार्फ घेतला आहे आणि डोळ्यावर मास्क लावला आहे. नाईट शूटनंतर ती गाडीतच झोपली होती. 

6/9
स्कार्फ अन् डोळ्यावर मास्क; रात्रभर शूट केल्यानं अभिनेत्रीची 'अशी' अवस्था, फोटो केला शेअर
स्कार्फ अन् डोळ्यावर मास्क; रात्रभर शूट केल्यानं अभिनेत्रीची 'अशी' अवस्था, फोटो केला शेअर

यावेळी तिनं आपला हा फोटो शेअर केला असून तिनं कॅप्शनमध्ये डे आफ्टर नाईट शूट असं लिहिलं आहे. तिचा हा फोटो पाहून चाहते काळजीतही पडले आहे. 

7/9
स्कार्फ अन् डोळ्यावर मास्क; रात्रभर शूट केल्यानं अभिनेत्रीची 'अशी' अवस्था, फोटो केला शेअर
स्कार्फ अन् डोळ्यावर मास्क; रात्रभर शूट केल्यानं अभिनेत्रीची 'अशी' अवस्था, फोटो केला शेअर

तिचा हा फोटो पाहून अनेकांनी 'काळजी घ्या' अशी कमेंट केली आहे. त्यामुळे तिची जोरात चर्चाही आहे. 

8/9
स्कार्फ अन् डोळ्यावर मास्क; रात्रभर शूट केल्यानं अभिनेत्रीची 'अशी' अवस्था, फोटो केला शेअर
स्कार्फ अन् डोळ्यावर मास्क; रात्रभर शूट केल्यानं अभिनेत्रीची 'अशी' अवस्था, फोटो केला शेअर

यावेळी तिच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी विविध कमेंट्सही केल्या आहेत. 

9/9
स्कार्फ अन् डोळ्यावर मास्क; रात्रभर शूट केल्यानं अभिनेत्रीची 'अशी' अवस्था, फोटो केला शेअर
स्कार्फ अन् डोळ्यावर मास्क; रात्रभर शूट केल्यानं अभिनेत्रीची 'अशी' अवस्था, फोटो केला शेअर

सोशल मीडियावर मुक्ताचे अनेक फॉलोवर्स आहेत. ती आपले अनेक अपडेट्स आपल्या चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. 





Read More