PHOTOS

चेहऱ्यावर हसू अन् चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, प्राजक्ता माळीची नवीन पोस्ट चर्चेत

अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिच्या इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. 

Advertisement
1/6
प्राजक्ता माळी
प्राजक्ता माळी

गेल्या अनेक दिवसांपासून प्राजक्ता माळी तिच्या 'फुलवंती' चित्रपटामुळे सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. 

 

2/6
'फुलवंती'
'फुलवंती'

'फुलवंती' चित्रपटामधील अभिनेत्रीचे नृत्य आणि बहारदार संगितामुळे देखील ती चाहत्यांमध्ये चर्चेत आहे. 

3/6
व्हिडीओ शेअर
व्हिडीओ शेअर

अशातच आता अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तिने सर्वांचे आभार मानत एक आनंदाची बातमी दिली आहे. 

4/6
Amazon Prime
Amazon Prime

Amazon Prime वर देखील 'फुलवंती'  चित्रपट उपलब्ध आहे. चित्रपटगृहासोबतच OTT वर देखील या चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद मिळत आह. 

 

5/6
सातवा आठवडा
सातवा आठवडा

प्राजक्ता म्हणाली की, तुम्हा सगळ्यांच्या प्रेमळ प्रतिसादामुळे 'फुलवंती' चित्रपट सातव्या आठवड्यात पदार्पण करत आहे. याच निमित्ताने आपला 'फुलवंती' चित्रपट आजपासून Amazon Prime वर सर्वांसाठी उपलब्ध झाला आहे.

6/6
OTT Platform
OTT Platform

चित्रपटगृहात चित्रपट चालू असताना OTT Platform वर इतका उदंड प्रतिसाद मिळणे, हे केवळ तुमच्या प्रेमामुळे शक्य झालं. 'फुलवंती'वर जितकं प्रेम तुम्ही चित्रपटगृहात केलं, तितकंच प्रेम या माध्यमात देखील कराल याची खात्री आहे.





Read More