PHOTOS

Hot Lady कॅप्शनसहीत शिवाली परबची पोस्ट! Poses पाहून आठवली सई; काही म्हणाले, 'आमची आजी..'

Shivali Parab Photos With Caption 'Hot Lady' Goes Viral: सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असलेल्या या अभिनेत्रीने पोस्ट केलेल्या फोटोंवर हजारोंच्या संख्येनं लाईक्स आणि कमेंट मिळतात. तिने काही दिवसांपूर्वी पोस्ट केलेल्या फोटोंवरही हेच चित्र दिसून येत आहे. या फोटोंमधील पोज पाहून अनेकांनी या अभिनेत्रीला सिनीअर असलेल्या सई ताम्हणकरची आठवण झाली आहे.

Advertisement
1/10

'कल्याणची चुलबुली' या नावाने महाराष्ट्राची हास्यजत्रामधून महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे शिवाली परब!

 

2/10

शिवाली परब ही सोशल मीडियावरही प्रचंड सक्रीय असून इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांशी कनेक्टेड असते.

 

3/10

काही दिवसांपूर्वीच शिवाली परबने पोस्ट केलेले फोटो चांगलेच चर्चेत आले ते फोटोला दिलेली कॅप्शन आणि फोटोंमध्ये दिसणाऱ्या शिवालीच्या अदांमुळे!

 

4/10

शिवालीने पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये ती लाल रंगाच्या ड्रेसमद्ये फारच सुंदर दिसत आहे. 

 

5/10

सुंदर मेकअप, लाल रंगाची लिपस्टीक आणि लाल ड्रेसमधील शिवालीचा हा लूक फारच मादक दिसतोय.

 

6/10

शिवालीने या पोस्टला, 'Red dress + red lips = hot lady' अशी कॅप्शन दिली आहे.

 

7/10

शिवालीने अगदी कंबरेवर हात ठेवून वैगेर पोज देत या भन्नाट लालभडक लूकमध्ये फोटो सेशन केलं आहे.

 

8/10

शिवालीने दिलेल्या या मॉडेलसारख्या भन्नाट पोजेस पाहून अनेकांनी सई ताम्हणकरची आठवण झाली आहे.

 

9/10

अनेक चाहत्यांनी शिवालीचं कौतुक केलं असलं तरी एकाने शिवाली या पोजेस सई ताम्हणकरकडून शिकलीय असं म्हटलं आहे.

10/10

एकाने कंबर लचकेल असं म्हटलं आहे. अन्य एका चाहत्याने आमची आजी अशीच कंबरेवर हात ठेऊन चालायची अशी मजेदार प्रतिक्रिया नोंदवलीय.





Read More