PHOTOS

बॉडीकॉन ड्रेसमध्ये मराठी अप्सरेचं फोटोशूट, चाहते म्हणाले, मॅडम तुम्ही..

निळ्या रंगाच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये मराठी अभिनेत्रीचं फोटोशूट. सोशल मीडियावर फोटोंची जोरदार चर्चा. 

Advertisement
1/7

मराठी सिनेसृष्टीतील अनेक अभिनेत्री त्यांच्या सौंदर्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत असतात. नुकतेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिचे फोटो शेअर केले आहेत. 

2/7

मराठी सिनेसृष्टीमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून सोनाली कुलकर्णीचे नाव समोर येते. अभिनेत्रीने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 

3/7

सोशल मीडियावर देखील अभिनेत्री खूप सक्रिय असते. नुकतेच तिने तिचे निळ्या रंगाच्या बॉडीकॉन ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. 

4/7

सोनाली कुलकर्णीने नटरंग, मितवा, पोश्टर गर्ल, हिरकणी अशा अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. यामधून तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. 

5/7

मराठीसोबतच सोनाली कुलकर्णीने हिंदी चित्रपटांमध्ये देखील ठसा उमटवला आहे. अभिनेत्री नेहमी तिच्या अभिनयासोबत सौंदर्याने चर्चेत असते. 

6/7

निळ्या रंगाच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये सोनालीने एकापेक्षा एक हॉट पोज दिल्या आहेत. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे. 

7/7

यामध्ये एका चाहत्याने तिच्या या फोटोंवर मॅडम फोटो चांगला आला आहे, पण तुम्ही फोटोमध्ये डोळे झाकलेत अशी कमेंट केली आहे. 





Read More