PHOTOS

Marathi Language Day Wishes in Marathi : मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा देऊन जागवा मराठीचा अभिमान!

Marathi Language Day Wishes in Marathi : दरवर्षी 27 फेब्रुवारीला राज्यात 'मराठी भाषा गौरव दिन' (Marathi Bhasha Diwas) साजरा केला जातो. 27 फेब्रुवारीला कविवर्य वि.वा. शिरवाडकर यांची जयंती असते. मराठी ही आपली मायबोली असून त्याचा आपल्या सर्वांना सार्थ अभिमान असायला हवा. म्हणून आज मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा देऊन प्रत्येकाचा मनात मराठीचा अभिमान जागवा. 

Advertisement
1/7

माझा शब्द,

माझे विचार,

माझा श्वास,

माझी स्फूर्ती,

माझ्या रक्तात मराठी,

मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

2/7

मराठी म्हणजे गोडवा, मराठी म्हणजे प्रेम,

मराठी म्हणजे संस्कार, मराठी म्हणजे आपुलकी,

आणि मराठी म्हणजे महाराष्ट्र मराठी ला माय मानणाऱ्या

सर्व मराठी बांधवाना…

जागतिक मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

3/7

आईचा असे माझ्या एक वेगळाच तालस्वर प्रेमळ ती लडिवाळ भाषा मराठी सुंदर

 

4/7

परीस स्पर्शापरी असे किर्तीवंत

आमची माय मराठी

अंगाई, लावणी आणि पोवाड्यातही शोभते

आमची माय मराठी

संस्कृत आणि संस्कृतीच्या उदरात वसे

आमची माय मराठी

नानाविध शिलेदारांच्या यशोगाथेतही

आमची माय मराठी

5/7

मराठी भाषा दिनानिमित्त करू मराठी भाषेचा सन्मान राखू मराठीचा अभिमान आणि करू मराठीचा जयजयकार

 

6/7

रुजवू मराठी भाषा खुलवू मराठी भाषा जगवू मराठी भाषा येणा-या प्रत्येक पिढीस अभिमान वाटेल अशी सदैव राहो माझी मराठी भाषा

 

7/7

माझा मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके। ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।। धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी।।

 





Read More