PHOTOS

स्वस्त आणि जबरदस्त! 'ही' कार झाली 30 लाख लोकांची पसंती, किंमत फक्त 6.49 लाख रुपये

लॉन्च होताच या कारने घातला धुमाकूळ. 30 लाख लोकांनी खरेदी केली ही कार. सर्वात स्वस्त आणि जबरदस्त लूक. पाहा फोटो

...
Advertisement
1/8

देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी म्हणजे मारुती सुझुकी. या कंपनीच्या कार छोट्या कुटुंबासाठी परवडणाऱ्या आणि बजेटमध्ये बसणाऱ्या आहेत. 

2/8

गेल्या काही वर्षांमध्ये मारुती सुझुकी कंपनीने बाजारपेठेत अनेक आकर्षक कार आणल्या आहेत. यामध्ये सर्वात जास्त मागणी Swift  कारला आहे. 

3/8

2005 मध्ये मारुती कंपनीने त्यांची मारुती Swift कार बाजारपेठेत आणली होती. गेल्या 20 वर्षांमध्ये या कारच्या 30 लाखांहून अधिक कार विकल्या गेल्या आहेत. 

4/8

कंपनीने 2011 मध्ये या कारचे सेकंड जेनरेशन बाजारात आणले. तर थर्ड जेनरेशन हे 2018 मध्ये बाजारात आणले. 

5/8

अशातच कंपनीने गेल्या वर्षी फोर्थ जेनरेशन लॉन्च केले. या कारची सुरुवातीची एक्स-शोरुम किंमत 6.49 लाख रुपयांपासून सुरु होते.

6/8

प्रत्येक जेनरेशनमध्ये मारूतीची ही कार ग्राहकांसाठी आकर्षक ठरली आहे. या कारमध्ये 1.2 लीटर क्षमतेचे Z सीरीज इंजिन दिले आहे. 

7/8

ही कार पेट्रोल इंजिनसह सीएनजी व्हेरिएंटमध्ये येते. पेट्रोल व्हेरिएंटमध्ये ही कार 25.72 किमी मायलेज देते. तर CNG मध्ये ही कार 32.85 किमी मायलेज देते. 

8/8

सुरक्षेसाठी या कारमध्ये 6 एअरबॅग्ज, 360 डिग्री कॅमेरा, स्पीड सेन्सर, यासह अनेक जबरदस्त फीचर्स या कारमध्ये आहेत. म्हणून ही कार ग्राहकांना खूप आवडली आहे.





Read More