'मसान'फेम श्वेता त्रिपाठी 'स्लो-चिता'सोबत विवाहबंधनात
बॉलिवूड अभिनेत्री श्वेता त्रिपाठी अखेर बॉयफ्रेंड चैतन्य शर्मा याच्यासोबत विवाहबंधनात अडकलीय
शुक्रवारी गोव्यात श्वेता आणि चैतन्य यांचा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला
यावेळी श्वेतानं लाल आणि मिंट रंगाचा लेहंगा परिधान केला होता
श्वेता मसान, हरामखोर यांसारख्या सिनेमांत दिसलीय... तर रॅपर चैतन्यला 'स्लो-चिता' म्हणून ओळखलं जातं
चैतन्यनं काही दिवसांपूर्वी श्वेताला 'चुक्कू' नावाच्या क्लबमध्ये प्रपोज केलं होतं
चैतन्य लवकरच रणवीर सिंहसोबत 'गलीबॉय' या सिनेमातही दिसणार आहे
श्वेता लग्नात आपल्या आईसोबत