हिवाळ्यात खंडाळा, महाबळेश्वरला जाण्यापेक्षा ठाण्याजवळील स्वर्गापेक्षा सुंदर असणाऱ्या या हिल स्टेशनला भेट द्या. जाणून घ्या सविस्तर
महाराष्ट्रातील ठाणे शहर हे सर्वात शांत शहर आहे. येथील नैसर्गिक वातावरण देखील खूपच खास आहे.
महाराष्ट्रातील ठाणे शहराच्या जवळ अनेक हिल स्टेशन आहेत. ज्यामध्ये आम्ही तुम्हाला एका हिल स्टेशनबद्दल सांगणार आहोत.
आम्ही तुम्हाला या स्टोरीमध्ये ठाण्यापासून जवळ असणाऱ्या हिल स्टेशन संदर्भात सांगणार आहोत. ज्याचे नाव माथेरान आहे.
माथेरान हे हिल स्टेशन पाहण्यासाठी अनेक जण मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. हे हिल स्टेशन खूपच सुंदर आहे.
माथेरानला जाण्यासाठी ट्रेन देखील उपल्बध आहेत. जी पर्यटकांना सर्व प्रेक्षणीय स्थळे उत्तम प्रकारे दाखवते.
ठाण्याजवळ असणाऱ्या या हिल स्टेशनची उंची 800 मीटर आहे. पर्यटकांसाठी हे हिल स्टेशन आकर्षणाचे केंद्र आहे.
माथेरानला जाण्यासाठी ट्रेन देखील आहेत. ठाण्यापासून माथेरान हिल स्टेशन हे फक्त 71.6 किलोमीटर अंतरावर आहे.